तमिळनाडू राज्यातील तंजावर येथे तंजावरी मराठी नावाची बोलीभाषा बोलली जाते.
Marathi is taught as a primary language in Maharashtra and being a 2nd language in other states of India. With the advent of online Mastering, Marathi language classes are becoming obtainable globally.
भारताने १९७४ मध्ये पहिली अणुचाचणी घेतली.
मराठीतील आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा सुमारे २००० वर्षांपूर्वीचा आहे. मुकुंदराजांनी विवेकसिंधु या ग्रंथाद्वारे शंकराचार्यांच्या वेदांतावर निरूपणात्मक विवेचन केले आहे.
या लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे..
अहिराणी - जळगाव जिल्हा, धुळे, नंदुरबार, नाशिक ते मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद : ही बिनसरकारी संस्था आहे.
मोर (पावो क्रिस्टासस), ज्याला कधीकधी “भारतीय मोर” म्हणून ओळखले जाते, त्याला भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याचा देश म्हणून ओळखले जाते.
‘सत्यकथा’ नावाचे साहित्यिक केंद्र होते. श्री. पु. भागवत त्यात प्रभावशील होते. ‘सत्यकथा’ नावाच्या प्रस्थापिताला समांतर असा लघुनियतकालिकांचा प्रवाह आणि वाङ्मयक्षेत्रातील माहिती व गॉसिपचे व्यासपीठ (आणि चव्हाटा) ‘ललित’च्या उदयाने सुरू झाला.[२२]
काणकोणची कोकणी · · कोकणी · · खानदेशी · · चंदगडी · · तंजावर मराठी · · तावडी · · बाणकोटी · · बेळगावी मराठी · · मालवणी · · वर्हाडी · · पूर्व मावळी बोलीभाषा · · कोल्हापुरी · · सोलापुरी · · गडहिंग्लज (पूर्व)
देवनागरी (प्रचलित), मोडी लिपी (एके काळची)
या बाबतीत मराठी भाषेचा जगात दुसरा क्रमांक लागतो[ संदर्भ हवा read more ].
संगणक एक प्रोग्रॅम करणे योग्य इलेक्ट्रिक उपकरण आहे जे डेटा प्रक्रियेवर काम करते आणि तसेच संचयित आणि पुनप्राप्त करू शकते.
नृसिंह सरस्वती, भानुदास, जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, रंगनाथ, विष्णूदास नामा, चोंभा यांनीही मराठी वाङ्मयात भक्तिपर काव्याची भर घातली.